बाबासाहेबांचा एक दुर्मिळ फोटो…


गेल्या पन्नास वर्षापासून कपाटात बंदिस्त असलेला हा बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेब अहमदनगर येथे विसाव्या शतकातील सर्वात विस्फोटक ग्रंथ ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा लिहीत असलेल्या कालावधीमधील आहे.. बाबासाहेबांना अभ्यासासाठी निवांत वेळ आणि मोकळीक मिळावी यासाठी अहमदनगर येथील स्वतंत्र सैनिक रावसाहेब पटवर्धन यांनी स्वतःचा रहात असलेला प्रशस्त बंगला एका महिन्यासाठी बाबासाहेब येणार म्हणून त्यांच्यासाठी रिकामा केला आणि स्वतः कुटुंबीयासहित दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले… सदरील कालावधीमध्ये बाबासाहेबांची सर्व व्यवस्था पाहण्याचे काम दादासाहेब रोहम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केले ….या ठिकाणी बाबासाहेबांनी महिलांना उत्कृष्ट पारंपारिक बरबट कसे बनवायचे यासंबंधी मार्गदर्शन केले..
या कालावधी मध्ये बाबासाहेबांचे ततत्वज्ञाना चा संदर्भ सांगताना, आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे सर्वोच्च भाष्यकार डॉ डी आर जाटव लिहितात…
” डॉ आंबेडकर भारतीय समाज के शिथिल सुशुप्त तत्व को, राष्ट्रीय आंदोलन के दौरान सभी प्रकार के साम्राज्यवाद के विरुद्ध, चाहे ब्रिटिश हो अथवा मुस्लिम या हिंदू ,उठ खडा होने के लिए संप्रेरित कर रहे थे.”….
Prakash Tupe
Dr D R Jatav Reserch Centre for Ambekarism Aurangabad Maharashtra
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत