९ सप्टेंबर- दिनविशेष

२०२२: उत्तर कोरिया देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला “आण्विक राज्य घोषित केले: २०१६ : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
२०१५: एलिझाबेव (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.. २०१२ : भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
२००९: ठीक ९ वाजून ५ मिनिटे व सेकदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन घाटन झाले.
२००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार
मिळाला.
१९९७ ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रैंडमास्टर किताब मिळाला.
१९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला. १९९०: श्रीलंकन सैन्याने वट्टिकलोआ येथे १८४ तामिळीची हत्या केली.
१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
१९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
२८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले
१८३९: जॉन हर्पेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले
१७९२: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत