दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आजचा दिनविशेष :-

आज दि. १२ एप्रिल.

१२ एप्रिल १९९० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे संसदेमध्ये अनावरण झाले होते.

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावण्यास काँग्रेसचा विरोध होता. ज्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो त्यांचे तैलचित्र त्या कारभाराला दिशा देणार्‍या संसदेत लावण्यात काँग्रेसने टाळाटाळ केली होती.
विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या पंतप्रधानकीच्या कारकिर्दीत शेवटी हे चित्र लागले. बाबांचे तैलचित्र संसदेतील सेंट्रल हालमध्ये लावण्यासाठी दहाबारा वर्षे संघर्ष करावा लागला होता. आपल्याला संघर्ष करुनच कोणतीही गोष्ट मिळवावी लागते असा आजवरचा अनुभव आहे.

ग्रेट ब्रिटनमध्ये तर १९७३ साली बाबासाहेबांचे तैलचित्र झळकले होते.

In 1990, Dr.B.R.Ambedkar, the chief architect of our Constitution, was bestowed with Bharat Ratna. The same year Dr. Ambedkar’s life size portrait was also unveiled in the Central Hall of Parliament. The period from 14th April 1990-14th April 1991 was observed as ‘Year of Social Justice’ in the memory of Babasaheb, the champion of the poor and the downtrodden.

♥ ग्रेट ब्रिटनमध्ये १९७३ साली बाबासाहेबांचे तैलचित्र झळकले होते.

Presentation of portrait of Dr B.R. Ambedkar by the Dr Ambedkar Memorial Committee, Great Britain, 25th September 1973

Left to right: Professor Arthur John (Pro Director), Mr D. A. Clarke (Librarian), Mr M. Rasgotra (Acting High Commissioner for India), Sir Walter Adams, Ven Dr H. Saddatissa (Head of London Buddha Vihara)

The portrait was painted by Mr G.S. Nagdeva

‘Dr Ambedkar was a student at the London School of Economics from 1916-1923 and was awarded the degree of MSc (Economics) in 1921 and DSc (Economics) in 1923…He played a leading part in drawing up the Indian Constitution and is also greatly revered by many in India for his work as a social reformer…’ LSE Magazine, November 1973, p.15.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!