क्रिकेटदेशमहाराष्ट्रमुख्यपान
IPL हंगामात मुंबई इंडियन्स चा पहिलाच विजय; दिल्ली कॅपिटल ला नमवत
मुंबई : आयपीएलच्या या हंगामात अखेर मुंबई इंडियन्सने पहिला विजय साकारला. यापूर्वीच्या तिन्ही सामन्यांत मुंबईचा पराभव झाला होता.
पण या चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्स चॅम्पियनसारखी खेळली आणि त्यांना हा सामना जिंकता आला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे २३५ धावांचे माठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग दिल्लीच्या संघाला करता आला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने या सामन्यात २९ धावांनी विजय साकारला आणि आपले गुणांचे खाते उघडले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत