
INS शिवाजी या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या हस्ते पर्यावरण पूरक वातानुकूलित यंत्रणेचे उदघाटन करण्यात आले. आय एन एस विक्रांत या देशाच्या तिसऱ्या विमानवाहू नौकेची सुरक्षा चाचणी पूर्ण होण्याच्या टप्प्यात असून या वर्षाअखेर हि नौका नौदलात दाखल होईल अशी माहिती नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी काल लोणावळा इथे दिली. २०४७ पर्यंत भारतीय नौदल पूर्णपणे आत्मनिर्भर होईल.चिनी नौका भारतीय सागरी सीमेच्या बाहेर असून त्यापासून भारतीय नौदलाला धोका नाही असे विविध मुद्दे त्यांनी यावेळी बोलताना मांडले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत