Day: December 9, 2023
-
नोकरीविषयक
BMC अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत बीवाईएल नायर हॉस्पिटलद्वारे विविध पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलीये. उमेदवारांना त्यांचे…
Read More » -
नोकरीविषयक
आयटीआय, डिप्लोमा झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी.
रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिससाठी पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास 1 डिसेंबरपासून सुरूवात झाली असून…
Read More » -
नोकरीविषयक
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती, 900 हून अधिक जागा.
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड-II/कार्यकारी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालयाने IB ACIO ग्रेड 2/…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर.
शुक्रवारी UPSC-2023 चे मुख्य निकाल जाहीर झाले. गेल्या मे महिन्यात झालेल्या पूर्वपरीक्षेला सुमारे 13 लाख उमेदवार बसले होते. मेनसाठी 15…
Read More » -
नोकरीविषयक
मुंबई हायकोर्टात स्टेनोग्राफर, शिपाई, क्लार्क 4629 पदांसाठी भरती सुरू.
मुंबई उच्च न्यायालयाने 4629 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड 3, शिपाई, क्लार्कशेवटची तारीख -18 डिसेंबर…
Read More » -
महाराष्ट्र
छगन भुजबळांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ओबीसी एल्गार सभा आज इंदापूरमध्ये.
शनिवारी 9 डिसेंबर रोजी इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला ओबीसीचे नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात घाशीराम कोतवालांचं राज्य-राऊत
संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. काही वेळापूर्वीच माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी वक्तव्य केलं आहे.“पुण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबईत स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्र्यांचा सहभाग.
मुंबईतील स्वच्छता मोहिमेंतर्गत (डीप क्लिनिंग कॅम्पेन) आज, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंधेरी, घाटकोपर आणि चेंबूर परिसर चकाकचक केला…
Read More » -
मुख्य पान
जुलमी व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी क्रांती घडवली – प्रा.प्रल्हाद यादव.
वरकुटे-मलवडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन;वरकुटे-मलवडी : वार्ताहर एस एन सरतापे. हजारो वर्षे दलित शोषित पीडित समाजाच्या सन्मानाला ज्या समाजव्यवस्थेनं लाथाडलं…
Read More » -
प.महाराष्ट्र
पिंपरी-चिंचवडजवळ तळवडे इथल्या कंपनीत झालेल्या स्फोटात ७ महिला कामगारांचा मृत्यू तर काही महिला कामगार जखमी.
काल दुपारी पुण्याजवळील तळवडे इथल्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली या…
Read More »