महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुंबईत स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्र्यांचा सहभाग.

मुंबईतील स्वच्छता मोहिमेंतर्गत (डीप क्लिनिंग कॅम्पेन) आज, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंधेरी, घाटकोपर आणि चेंबूर परिसर चकाकचक केला जाणार आहे. शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून महापालिकेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
परिमंडळ ३ अंधेरी के पूर्व, परिमंडळ ४ अंधेरी के पश्चिम, परिमंडळ ५ चेंबूर एम पश्चिम, परिमंडळ ६ घाटकोपर एन आणि परिमंडळ ७ कांदिवली आर दक्षिण विभाग चकाचक केला जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत