नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपान
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती, 900 हून अधिक जागा.

सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड-II/कार्यकारी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालयाने IB ACIO ग्रेड 2/ कार्यकारी भरती परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबर 2023 रोजी संपेल. उमेदवार अधिकृत वेबसाइट – mha.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत