नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
BMC अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत बीवाईएल नायर हॉस्पिटलद्वारे विविध पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलीये. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. १५ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे. डिस्पॅच विभाग, जी-बिल्डिंग, टी. एन. मेडिकलचा तळमजला कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई ४०००८ हा अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत