महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

छगन भुजबळांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ओबीसी एल्गार सभा आज इंदापूरमध्ये.

शनिवारी 9 डिसेंबर रोजी इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला ओबीसीचे नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करण्यात आहेत.  इंदापूर शहरालगत असलेल्या नवीन नगरपरिषद मैदान, शंभर फुटी रोड येथे छगन भुजबळांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ओबीसी एल्गार सभा आज इंदापूरमध्ये होत आहे. मेळाव्यासाठी 2 लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुपारी 1 वाजता छगन भुजबळ मेळाव्याला संबोधन करतील. आजच्या मेळाव्याला महादेव जानकर, लक्ष्मण गायकवाड, आमदार गोपीचंद पडळकर, बबनराव तायवाडे उपस्थित राहणार आहेत. इंदापूर शहरात कालपासून छगन भुजबळांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!