देश-विदेश
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रवाह न थांबणारे….
विचारमंथन:- जगातील सर्वात मोठे संविधान देणारे, म्हणून आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत पण मला आज एक विचारायचे आहे की…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता
प्रा. डॉ. संजय थोरात. भाकरी मागितली कि दगड देणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीला विरोध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन केले. त्यांची पत्रकारिता…
Read More » -
आपण भारतीय कोणत्याही जातीचे, धर्माचे पंथाचे असु… प्रज्ञासूर्य महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणात आहोत.
आपण भारतीय कोणत्याही जातीचे, धर्माचे पंथाचे असु… प्रज्ञासूर्य महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणात आहोत. एका आयुष्यात त्यांनी हजारो वर्षांची विषमता…
Read More » -
“……. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“……. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी भारतीय समाज व्यवस्थेत अiमृलाग परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने विशेष क्रांतिकारी…
Read More » -
बाबासाहेब..!
तुम्हाला खूप गोष्टी करता आल्यामरता मात्र आलं नाही तुम्हाला!ज्वालामुखीच्या धबधब्याखाली उभं राहूननिर्माण केलं तुम्ही चांदण्यांचं अंतरीक्षविझलेल्या हातात दिल्या तुम्ही क्रांतीच्या…
Read More » -
“ भारतरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे !आटपाडी डबई कुरण विशेष नाते!
, ,महापरीनिर्वाण दिन विशेष लेख! आयु.विलास,खरात! महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असलेले सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तालुका…
Read More » -
महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?
६ डिसेंबर हा परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ! या देशाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दु:खद दिवस…
Read More » -
भारत बुद्धाची भूमी होती, आजही आहे आणि ती पुढे राहणार आहे.
जग बुद्धाचा देश म्हणूनच भारताला ओळखते, कृष्णा, शिव, विष्णू , किंवा ब्रम्हा च्या नावाने नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने…
Read More » -
६ डिसेंबर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतेचे प्रणेते डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी…
Read More » -
कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली , भीमांजली… वर्ष ९ वे !!!
बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते . भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात. यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये…
Read More »