मुंबई/कोंकण
-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आर. के.) पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष मा. अशोक गजरमल साहेब यांनी जिव्हाळा वृद्धाश्रमात गोड भोजनदान
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आर. के.) पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष मा. अशोक गजरमल साहेब यांनी जिव्हाळा वृद्धाश्रमात गोड भोजनदानकेले.…
Read More » -
सुप्रीम कोर्टाची ED ला चपराक; अटक करतानाचे कारण लेखी स्वरुपात द्यावे लागणार..
एक प्रमुख तपास यंत्रणा असलेल्या ईडीवर देशातील मनी लॉण्ड्रींगच्या आर्थिक गुन्ह्यांना रोखण्याची आव्हानात्मक जबाबदारी सोपवण्यात आलेली असताना त्यांची प्रत्येक कारवाई…
Read More » -
महापुरुषांना जात नसते,डॉ बाबासाहेब आता देशाचे राहिले नसून ते जगाचे झाले आहेत-डॉ भीमराव य आंबेडकर
डॉ बाबासाहेब यांच्याप्रमाणे सर्व जातीतील लोकांचे सोशल इंजिनिअरिंग करून काम करावे-एस के भंडारे माणगांव ऐतिहासिक परिषदेशाचा 104 वा महोत्सव संपन्न…
Read More » -
मुंबईत अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचापहिला वर्धापन दिन संपन्न!
मुंबई: दिनांक २२ मार्चमाझ्या अस्ताकडे चाललेल्या आयुष्यक्रमात लिहित्या हाताच्या साहित्यिक विचारवंताना एकत्रित भेटण्याच्या मी पत्राद्वारे व्यक्त केलेल्या इच्छेला विविध बॅनरखाली…
Read More » -
जागर ३.. महात्मा जोतिबा फुलेंचे तिसरे महत्त्कृत्य–राजाराम सूर्यवंशी .
दि .२२ मार्च २०२४. – महात्मा जोतिबा फुलेंचे तिसरे महत्त्कृत्य…
Read More » -
गुजरात आणि दिल्लीतून “औरंगजेबी” वृत्ती महाराष्ट्रावर चाल करून येत आहे – संजय राऊत
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला…
Read More » -
” बूरा ना मानो होली है..!” असं चालणार नाही – रेल्वे आणि बेस्ट प्रशासनाचा निर्णय.
होळीचा सण राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारे साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत. अती उत्साहात सर्वसामान्यांना नाहक त्रास…
Read More » -
बेलापूर न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज; अल्पवयीन गुन्हेगार प्रकरणात दिरंगाई न करता केली कारवाई.
प्रकरण गंभीर व चिंताजनक असल्याची दैनिक जागृत भारत ने तात्काळ दिली होती बातमी. मुंबई : तुर्भे येथील सामंत विद्यालयासमोर बुधवारी…
Read More » -
प्रत्येक निवडणुकीवेळी पक्ष गहाण ठेवण्याची राज ठाकरेंची पद्धत. – विनायक राऊतांची जहरी टीका.
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज ठाकरे यांना मुंबई मधून एक…
Read More » -
पाण्यावरच्या मालकी हक्कासाठी,-जयवंत हिरे
पाण्यावरच्या मालकी हक्कासाठी,रक्ताच्या नद्या वाहायच्या गर्जना करीतशाक्य-कोलीय झाले युद्धास सज्ज.तेव्हा एक राजपुत्र वदला;रोहिणी नदी घोटभर पाण्यानेतहान भागवते सार्यांचीच.पण,रक्ताच्या तहानेने विसरुन…
Read More »