
या अपघाताच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समितीही सरकारनं स्थापन केली आहे. अपघाताची कारणं आणि जबाबदार असणाऱ्यांच्या विभागांच्या नावांसह ही समिती ३ दिवसात अहवाल देईल. दोषींवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिल्या आहेत. परवान्यासह चालणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून तर तीन जण गंभीर जखमी आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत