देशमहाराष्ट्रमुख्यपान
पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा ..

देशात जम्मू काश्मिर, लडाख,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीसाठी हवामान विभागानं खबरदारीचा इशारा दिला आहे.
पुढील तीन चार दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, तसंच पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशा मध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून ईशान्य भारतात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत