
दक्षिण श्रीलंकेच्या किनार्याजवळ हिंदी महासागर आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आणखी पाऊस येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रादेशिक हवामान विभागानं तामिळनाडूतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी, विरुधुनगर आणि थेनी जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत