महाराष्ट्रमुख्यपान

ST बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

राज्यातील एसटी बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं; या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ST महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात काल ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या करारांतर्गत राज्यातील १९३ बस स्थानकांचं सुशोभिकरण होणार.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!