
ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात ‘एक देश एक शिधा पत्रिका’ही योजना देशाच्या लागू करण्यात आल्याची माहिती काललोकसभेत दिली.१०० टक्के शिधा पत्रिका अंकीकृत (digitized) करण्यात आल्याचंही गोयल यांनी सांगितलं.जम्मू काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक यांना काल लोकसभेत मान्यता देण्यात आली.राज्यसभेत आर्थिक स्थितीसंदर्भात सुरू असलेली अल्पकालीन चर्चा कालही सुरू राहिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



