
विशाखापट्ट्णम हेरगिरी प्रकरणी, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल मुंबईतून एकाला अटक केली. अमन सलीम शेख असं त्याचं नाव असून, तो आसाममधला आहे. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या जाळ्यामार्फत संरक्षणविषयक गोपनीय माहिती फोडण्याच्या या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी एनआयए नं दोन फरार पाकिस्तानी सूत्रधारांसह चारजणांविरुद्ध या आधीच आरोपपत्र दाखल केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत