बिहारच्या 75 टक्के रिझर्वेशन मुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल

बिहारच्या 75 टक्के रिझर्वेशन मुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल
बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकते आणि यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाहला भेटलेले आहेत आणि तिथेही मराठा रिझर्वेशनची चर्चा झालेली आहे अर्थात महाराष्ट्रात बिहारप्रमाणे रिझर्वेशन देऊ देता येऊ शकते परंतु महाराष्ट्रात अजून जातनिहाय जनगणना झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्राला प्रथम जातनिहाय जनगणना करावी लागेल आणि नंतरच आरक्षणाच्या वाढवण्या बाबतीत महाराष्ट्र विचार करू शकतो त्यामध्ये अनेकांना रिझर्वेशन मिळू शकते अशी शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशनच्या श्रेयवादाची लढाई सुरू होईल असे वाटत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत