पोलिसी कारवाईबद्दल आंबेडकरी जनतेत तीव्र संताप कंत्राटी भरतीविरोधात मंत्र्यांवर शाईफेक प्रकरण

प्रतिनिधी
मुंबई राज्य सरकारने पोलिसी कारवाईबद्दल आंबेडकरी जनतेत तीव्र संताप
शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला पोलिसांनी कार्यकर्त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्याचे सोलापूर पोलिसांनी दिले पोलीस प्रशासनाच्या या आबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये लाट पसरली असून जनतेन कशाही आवाजच उचलायचा नाही का संताप व्यक्त होत आहे.
तुरुंगातून बाहेर येताच आर्मीसह विविध पक्षसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले मात्र तुरुंगातून बाहेर येताच सोलापूर पोलिसानी मैंदर्गीकर याना सोलापूरसह उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस बजावली, बोगस कारणे दाखवून त्यांना समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा संताप भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे व्यक्त केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत