१२ नोव्हेंबर मा. श्यामदादा गायकवाड, स्वाभिमानी लढावू नेत्याचा जन्मदिवस.

महाराष्ट्र राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे आदरणीय, अभ्यासू, लढावू आणि अपडेटेड नेते,
मा. श्यामदादा गायकवाड यांचा ७० वा वाढदिवस दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होत असुन,
आदरणीय दादांना त्यांनी गेल्या ५ दशके समाजाला दिलेल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन आणि मार्गक्रमण म्हणून आम्ही आपणास या अतीशय महत्वाच्या कार्यक्रमात आमंत्रित करीत आहोत.
तरी आपण सहकुटुंब तसेच आपला पक्ष, संगठना, संस्था आणि कार्यकर्ते यांना सोबत घेवून याल ही अपेक्षा.
अतिशय महत्वाचे म्हणजे,
कोणीही कार्यक्रमात येताना हार, पुष्पगुच्छ, शाल, कपडे असे काहीही आणू नयेत ते स्वीकारले जाणार नाही. त्या ऐवजी आपल्या समोर उभ्या असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक लढ्याच्या आंदोलनाला पाठबळ द्यावे हि अपेक्षा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत