बळीराजा गौरव रॅलीचे आयोजन

महत्वाची बैठक ……सालाबादप्रमाणे यावर्षी बळीराजा गौरव रॅली २०२३ चे आयोजन अत्याचार विरोधी कृती समिती (AVKS) तसेच तमाम ,पुरोगामी, परिवर्तनवादी, डाव्या, समाज वादी, रिपब्लिकन ,आंबेडकर वादी ,संभाजी ब्रिगेड व शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला संघटनांचे वतीने दिनांक १४/११/२०२३ रोजी (बलिप्रतिपदा) दिवशी सकाळी 11 वा. बळीराजा गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरची रॅलीचे सुरूवात गोल्फ क्लब नासिक येथून होऊन रॅलीचा समारोप हुतात्मा स्मारक ,सीबीएस नासिक येथे होईल. याबाबत पूर्व तयारीसाठी मह्त्वाची बैठक दिनांक ०८/११/२३ रोजी सायंकाळी ५ वा सीबीएस नासिक येथे आयोजित केली आहे. सहभागी संघटना व संस्थांनी सर्वानी उपस्थित राहावे अशी विनंती संयोजन समितीचे वतीने करण्यात येत आहे. ???? सहभागी संघटनांनी आपले नावे व संपर्क क्रमांक देऊन रॅलीचा प्रचार व प्रसार करावा हि विनंती. बैठकीत काहि सूचनांचे, नावीन्यपूर्ण गोष्टींची चर्चा करावी. रॅली यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावे. ????750728835 /8446413783/ 9822820564/
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत