महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

१० वी पास ते पदवीधरांना सशस्त्र सीमा दलात नोकरीची मोठी संधी.

पदाचे नाव – उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला).

एकूण पद संख्या – १११

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड/विद्यापीठातून १०वी/१२वी/पदवी/डिप्लोमा/इंजीनियरिंग किंवा समकक्ष. शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत.

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in

पगार –

उपनिरीक्षक पदानुसार पगार ३५ हजार ४०० रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://applyssb.com/SSBACCommCadre_2023/applicationIndex

असा करा अर्ज –

उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवार खालील वरती लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/10mktYSdPh1xJmHwy7ePnUKxCws23JlrP/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!