दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

20th मार्चच्या सकाळच्या घडामोडी

▪️ कर नाही त्याला डर कशाला, मी कधीही चुकीचे काम करत नाही, न्यायालयाच्या निरीक्षणावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य

▪️ कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या, शिवसेना ठाकरे गटाची मागणी, न्यायालयाच्या निर्णयावर संताप

▪️ बीडमधील सतिश भोसले उर्फ खोक्याची कार जप्त, मग प्रशांत कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण आहेत म्हणून कारवाई होत नाही का?, अंजली दमानियांचा सवाल

▪️ शेतकरी आत्महत्येची बाब चिंताजनक, या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारनं लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु, शरद पवारांचं वक्तव्य

▪️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या ताटाखालचे मांजर, ते काँग्रेसमध्ये जाणार होते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा

▪️ लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, माझ्या विभागाला एकूण 7 हजार कोटींचा फटका, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य

▪️ राष्ट्रीय स्वंयसेवक संघ विष आहे, त्यांच्याकडून देशाचा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु; तुषार गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक

▪️ जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा

▪️ ‘छावा’चा बॉक्स ऑफिसवर नादखुळा परफॉर्मन्स; ‘पुष्पा 2’वरही केली मात, फक्त एकाच महिन्यात 540.38 कोटी रुपयांची वसुली

▪️ द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधील खेळाडूंच्या इज्जतीचा फालुदा, 45 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं; पण एकालाही कोणी विकत घेतलं नाही

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!