अमेरिकेच्या कोलॅरॅडो राज्याच्या राज्यपालांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 7 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 हा शैक्षणिक व सामाजिक सप्ताह

अमेरिकेच्या कोलॅरॅडो राज्याच्या राज्यपालांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 7 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 हा शैक्षणिक व सामाजिक सप्ताह साजरा करण्याचा आदेश दिला आहे.. ✍️
सकल भारतवर्षासाठी अभिमानाची बाब..!
ही घोषणा अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील गव्हर्नर जॅरेड पोलिस यांनी ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ हा कालावधी “शिक्षण आणि सामाजिक न्याय सप्ताह” म्हणून घोषित करण्यासाठी केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व सामाजिक समतेसाठी दिलेले योगदान जागतिक स्तरावर मान्य केले जात आहे, याचा अभिमान वाटतो. ही घोषणा केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे विचार आजही संपूर्ण जगाला दिशा देत आहेत, हे यातून सिद्ध होते.👍🏻👍🏻👍🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत