ब्राह्मणांच्या दृष्टिकोनातून मराठा शूद्रच आहे.
वर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण मराठा आणि कुर्मी यांना शूद्रच मानत आहे. इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणे सापडत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राह्मणांनी शूद्र समजूनच त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता आणि आज तेच ब्राह्मण राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे ब्राह्मणीकरण करीत आहे.
ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशाचा किती अपमान केला, याचे दस्तऐवज उपलब्ध आहे. साताऱ्याचे राजे प्रतापसिंह भोसले महाराज यांच्या संदर्भात ब्राह्मण लोक काय विचार करीत होते ? याचे रेकॉर्ड सातारा येथील सिक्रेट दस्तऐवजामध्ये उपलब्ध आहे.
ब्राह्मण लोकांना साताऱ्याचा राजा सोबत सोबत जरी ठेवेल तरी ते राजाला सहकार्य करणार नाही. कारण की,”ब्राह्मण लोक मराठा लोकांना बंदरापेक्षा जास्त महत्त्व देत नाही ‘आणि मराठा तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातील राजांची अशी कोणतीही लायकी नाही. असे विचार आणि सल्ला ब्राह्मणांचां आहे.”(Paper Resolution to the Raja of Satara Secret Department PP.508)
आता वर्तमान काळातील अगदी ताजे उदाहरण घ्या. पुण्यातील उच्च पदावर कार्यरत डॉ.मेधा खोले (ब्राह्मण) या बाईने निर्मला यादव नावाच्या मराठा महिलेच्या हाताने जेवण बनविले ते तिला पचले सुद्धा. 2016 पासून ती मराठा महिला काही विशिष्ट प्रसंगी मेधा खोले यांच्या घरी जाऊन भोजन बनवून देत होती.
त्याच्या बदल्यात तिला पैशाच्या स्वरूपात मोबदला सुद्धा मिळत होता. अचानक मेधा खोले हिला त्या जेवण बनविणाऱ्या महिलेची आठवण येते ती त्या मराठा महिलेच्या घरी जाऊन तिची अमानुषपणे पिटाई करते.
डॉक्टर मेधा खोले हिने सिंहगड रोड च्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या मराठा महिलेवर एफ आय आर सुद्धा दाखल केला आहे. त्यामध्ये तिने त्या मराठा महिलेवर खोटे आरोप लावले. आता हे स्वाभाविकच आहे स्वतःला वाचविण्यासाठी ती तशी करणारच.
परंतु त्या मराठा महिलेवर आरोप लावला आहे की, तिने स्वतःला ब्राह्मण असल्याचे सांगून जेवण तयार करून आम्हाला खाऊ घातले. खरे तर ती महिला, मराठा आणि त्यातही ती विधवा होती. ती काही विवाहित नव्हती. तिच्या हातचे जेवण खाल्ल्यामुळे आम्ही ब्राह्मण लोक भ्रष्ट झालो आहे. तिच्या या कारणामुळे आमच्या ब्राह्मणाचे सोवळे अर्थात ब्राह्मणात व भ्रष्ट झाले आहे.
निर्मला यादव या मराठा महिलेने प्रसार माध्यमांना सांगितले की मी कधीही माझी जात लपविलेली नाही. खोले बाईच्या घरी मी चार वेळा भोजन बनविले. केलेल्या कामाचे पैसे मागितले तर तिने पैसे देण्याचे सोडून ब्राह्मण जाती चे कारण सांगून उलट मला अमानुषपणे जोडले (पिटाई केली).
त्या ब्राह्मण महिलेने निर्मला यादव या मराठा महिलेवर आरोप लावला की, तुमचे देवी देवता हे वेगळे आहे, आम्हा ब्राह्मणांचे अलग आहे. तू मराठा आहे, तुमचे देव दगडाचे आहे. खंडोबा म्हसोबा हे तुमचे देव सडकेवर आहे. तू आम्हा ब्राह्मणांच्या देवतांना भ्रष्ट केले (http:www.esakal.com/Pune/Pune-news-dr-medha-khole-controversy-nirmala-yadav-70933)
मेधा खोले या प्रकरणातून ही गोष्ट एकदम स्पष्ट होते की, ब्राह्मण लोक मराठा लोकांना शूद्र समजत आहे. ब्राह्मण खोले बाईने ही गोष्ट यादव बाईच्या तोंडावर सांगितली की, मराठ्यांचा धर्म अलग आहे आणि ब्राह्मणांचा धर्म अलग आहे. ब्राह्मणांच्या देवता आणि मराठ्यांच्या देवता एक नाही आहे.
गुलाम बनणाऱ्यांचा आणि गुलाम बनविणाऱ्यांचा धर्म कधी एक होऊ शकते काय ? हा खडा सवाल महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर सर्व मूलनिवासी बहुजनांनी गंभीरपणे विचार करायचा आहे.
ब्राह्मण आपली वर्चस्ववादी मानसिकता कधीही सोडणारच नाही. ब्राह्मणांचे वर्चस्व कायम राहावे यासाठीच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मध्ये डॉक्टर मेधा खोले हिला वाचविल्या गेले. मराठा लोकांनी या प्रकरणातून कोणताही धडा न घेतल्यामुळे त्यांच्यासोबत ठिकठिकाणी दुष्ट व्यवहार केल्या जात आहे.
ब्राह्मणांच्या मूळ स्वभाव, चरित्र च्या संदर्भात दोनशे वर्ष अगोदर एलफिस्टन याने ग्रँड डफ आणि चॅप्लिन यांच्या मतांचा पुरावा देऊन म्हटले आहे:-
“या देशाचा सर्व व्यवहार हा ब्राह्मणांद्वारे नियंत्रित केलेला आहे. या संदर्भात मिस्टर चापलीन ने अत्यंत योग्य शब्दात वर्णन केलेले आहे:-“ब्राह्मण लोक विचित्र पूर्ण, खोटे, दांभिक, भ्रष्टाचारी, व्यभिचारी आणि असभ्य वंशाचे लोक आहे.” मी चॅप्लिन या विचाराला सहमती दर्शविणाच्या हेतूने कॅप्टन ग्रँड यांच्या विचाराला साक्ष मानून सांगू इच्छितो की:-“जेव्हा ब्राह्मणांजवळ सत्ता असते तेव्हा सुद्धा ते शांततेमध्ये असंतृष्ट राहते परंतु ते आपल्याला दगाबाज आणि देशद्रोही म्हणून घोषित केल्या जाऊ नये याची”. ते अतिशय अंधश्रद्धाळू लोक आहेत आणि ते आपल्या जातीला इतके चिकटून आहे की, त्यांच्यासारखे उदाहरण जगात दुसरे कोणतेही दिसून येत नाही.”(Selection from the minutes and other official writing, edited by George w. Forrest,(1884),PP.260)
याप्रमाणे ब्राह्मणांचे दगाबाज आणि देशद्रोही चरित्र जे 200 वर्ष अगोदर होते आजही सुद्धा ते तसेच आहे.
मराठी अनुवाद
प्रा. गंगाधर नाखले
10/11/2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत