देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमिता शील मार्ग !!

१) शील –म्हणजे नीतीमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल

२) दान—स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता लोकांच्या भल्यासाठी स्वतः ची मालमत्ता रक्त देह अर्पण करणे
३) उपेक्षा –निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
४) नैष्किम्य–ऐहिनं ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५)वीर्य –हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
६) शांती –शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने उत्तर न देणे.
७)सत्य –सत्य म्हणजे खरे मानसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
८) अधिष्ठान –ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करणे
९) करूणा –सर्व प्राणीमात्र मित्र शत्रुविषयी मानवा विषयाची प्रेमपुर्ण
दयाशीलता.
१०) मैत्री –म्हणजे सर्व प्राणी मित्र शत्रुविषयी देखील नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.
बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दु:खमय आहे दु:खाची निर्मिती तृष्णेपासून (वासना, इच्छा , आसक्ती ,आवड) होते म्हणून या सर्वांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.या साठी मध्यम मार्गाचा अवलंब केला
पाहिजे. दु:ख -मानवी जीवन हे दु:खमय आहे .
दु:ख निरोध -दु:खाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्यात आहे.
प्रतिपद –दु: निवारण करण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग ) मार्ग आहे.
सम्यक वाचा –माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे,असत्य बोलु नये
दुसऱ्या बद्दल वाईट , निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे.
लोकांविषयी रागाची किंवा शिविगाळाची भाषा वापरू नये. सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.
माणसाने अर्थहीन बडबड करू नये.
बोलणे मुद्देसूद आणि समंजसपणे
असावे.
हिच खरी तथागतांची शिकवण 🪷
सब्ब पापस्स अकरणं –!
कुशलस्स उपसंपदा –!
सचित परियोदपनं –!
एतं बुद्धां सासनं–!!

      सभी पापोको नही करना चाहिये.
कुशल कर्मोका संचय करना 
 अपने चित्त को शुद्ध करना यही बुद्धों का धम्म है ---!!
  नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मासम बुद्धस्स 🪷

      नमो बुद्धाय 🪷 जयभीम                                                             
*🪷भवतु सब्ब मङ्गलं !!🪷*

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!