ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम गांगुर्डे यांचे दुःखद निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम गांगुर्डे यांचे दुःखद निधन कुसुम गांगुर्डे बोरिवली मध्ये रहात होत्या आर पी आय च्या झुंजार कार्यकरत्या होत्या। सुरुवातीला मंत्रालयात नोकरीला होत्या त्यावेळेला 1970 पासून आपल्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी रात्रन दिवस कार्य करत असत सोबत स्नेहलता आवनखेडकर यांनाही इतर कार्यकर्त्यांनाघेऊन जात असे गोराई चारकोप बोरीली पःह्याझोपडपटीत त्यांनी खुप कामे केले आपल्या गरजू महिलांना छोटे छोटे उद्योग सुरु करून दिले आणि संरक्षण पण देत होतो त्या मोठ्या कवियत्री लेखिका होत्या। बोरीवली एम एच बी चे संघटना बुद्धविहार ट्रस्टी होत्या आपल्या महिलांना खुपच आधार होता दैनिक जागृत भारत तर्फे त्यांना विनम्र आदरांजली। बुद्ध धम्माचा प्रसार घरोघरी जाऊन करण्यात त्यांचा समाजातील महिलांना खुप आधार होता साधारण 69/70 चा काळ आपली लोकसंख्या विरळ आणि विखुरलेली होती ताईंचा खुपच आधार वाटायचा समाजातील सर्व बांधवांबद्दल अति आदर आणि सन्मान होता अशा कुसुम गांगुर्डे काळाच्या पडद्याआड जाण्याने समाजाचे नुकसान झाले आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत