काश्मीर मध्ये कलम ३७० हटवल्याने महाराष्ट्राला झालेले चिक्कार फायदे>>
समाज माध्यमातून साभार
१) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला..
२) मिडल क्लासवरचे सगळे टॅक्स माफ झाले..
३) ७२ हजारांची नोकरभरती झाली..
४) बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या..
५) महागाई कमी झाली..
६) शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले..
७) संगणक परीचालक पर्मनंट झाले..
८) २२ हजार शिक्षकभरती निघाली..
९) आशा वर्करला १० हजार मानधन मिळाले..
१०) ST कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला..
११) इंजिनरिंग/मेडिकलची फी माफ झाली..
१२) मुंबईचे शांघाय झाले, काचे सारखे रस्ते झाले…
१३) पेट्रोल डिझेल ४०-५० रुपायला मिळू लागले…
१४) रस्त्यावरचे टोल माफ झाले…
१५) ट्रॅफीकचे दंड रद्द झाले…
१६) प्रत्येक तालुका ठिकाणी MIDC आल्या..
१७) शेतीला धरणाचे पाणी मोफत मिळू लागलं..
१८) कापसाला 7000 रुपये क्विंटल भाव मिळु लागला..
१९) सोयाबीनला 4500 रुपये क्विंटल भाव मिळु लागला..
२०) तूर 9000 रुपये क्विंटल ने व्यापारी शेतकऱ्याच्या दारातुन खरेदी करू लागला..
२१) पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला घरी जाऊ जाऊ पीक विमाचे पैसे देऊ लागल्या..
२२) महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना बंद झाल्या..
२३) सरकारी दवाखान्यात ताबडतोब उपचार मिळू लागले..
२४) शेतकऱ्यांचे लाईट बील माफ झाले..
२५) इंदू मिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिले..
२६) पाकिस्तान मधील कांदा आणि साखर आयात बंद झाली..
२७) लेखक- कलाकार यांची मुस्कटदाबी बंद झाली. त्यांना खुलेपणाने बोलू दिलं जाऊ लागलं !
२८) नांदेड-अकोला-सोलापूरला आयटी हब सुरू झाले..
२९) धनगरांना आरक्षण मिळाले..
३०) मेक इन महाराष्ट्र मधून लाखो पोरांना नोकऱ्या मिळाल्या..
एवढे अनेक फायदे कलम ३७० मूळे महाराष्ट्र राज्याला झाल्यामुळे, राज्य सुजलाम सुफलाम आहे. त्यामुळे मतदान करू की नको अशा प्रश्न मला पडला आहे….
अध्यक्ष महोदय, येव्हढ सगळ ठिक चालेल आसताना हि निवडणुक घेन म्हणजे मुर्खपनाच ठरेल जरा घेता का अधीसुचना मागे ……. आचारसंहितेत जिव गुदमरतो राव!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत