देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

“सांग बामणा !”

के. पी. बरके

सांग बामणा ! तू कोण कुठला ?
सांग बामणा ! तू कोण कुठला ?
का या भारतात तू, येऊन बसला ?

सांग बामणा ! तू कोठून आणलास हा ‘धर्म पाखंडाचा?
का जन्मला तू ‘कीडा जातीचा अन् चातुर्वणाचा ?

साऱ्या जगामध्ये तुला का भारतच दिसला ? सांग बामणा ! तू कोण कुठला ?
का या देशात येऊन तू बसला ?

सांग बामणा !
का खेळ मांडलास तू येथे,’सुसंस्कृत पापाचा ?’
वेदपुराण, कर्मकांड, कोटींचा थोतांडी जपाचा !!

ओसरीत बसता-बसता तू पाय पसरला !!
सांग बामणा ! तू कोण कुठला ?
या देशात का तू येऊन बसला ?

कैक ‘परकीय’ आलेत, पण परत गेलेत मायदेशी..
तूच कसा राहिलास आजवरी, बामणा विदेशी ?

(इथे ‘विदेशी’ या शब्दाचे दोन वेगळे अर्थ निघतात, १) बामण भारतीयांसाठी विदेशी आहेत. २) बामणांचा विदेश म्हणजे भारत ठरतो.आपल्याला योग्य वाटेल तो अर्थ घ्यावा.)

सांग बामणा ! तू कसा-कसा, खरा इतिहास पुसला ! तू कोण कुठला, या देशात तू का येऊन बसला ?

जाणीतो आम्ही, शक्तीच्या जोरावर, संख्येच्या बळावर, तुला हे राज्य मिळणार नव्हते..
कितीही केलीत आक्रमणे तरी, इथले राजे हटणार नव्हते..

मग सांग बामणा !कपटबुद्धीच्या षडयंत्रात, इथला ‘महान शासक’ तू का फासला ?
तू कोण कुठला, या देशात का तू येऊन बसला ?

नंगा नाच तू केलास येथे,
काय नि काय तू थोतांड रचले..
तुझ्या ‘गोड रसायनाने’
(सोमरसाने) इथलेच इथे ‘गुलाम’ बनले..

‘माणूस’ असुनी तू, स्पर्शाने माणसाच्या इथल्या, कसा बाटला ??

सांग बामणा ! तू कोण कुठला,या देशात तु का येऊन बसला ?

सांग बामणा !भारावला होतास की नाही तू, इथल्या महान साम्राज्याची सुखसमृद्धी पाहून..?
म्हणूनच लुटावया सारं, तू आलास इथे शेंडीला तेल लावून…

अज्ञानाच्या अंधकारात ठेऊन
तू हा देश सारा लुटला !

अरे बामणा ! तू कोण कुठला, या देशात तू का येऊन बसला??

पण ऐक बामणा ! पुरे झालेत सोंग आता तुझे,
कळला आम्हाला मूळ इतिहास सारा..
नीघ इथुनी लवकर तू ! नाही सोसवणार तुला हा ‘परिवर्तनाचा वारा…’

अरे बामणा ! माझे प्रश्न ऐकून तू आता, असा बधीर का झाला ?
सांग बामणा ! तू कोण कुठला, तू कोण कुठला?
या भारतात का येऊन तू बसला ?

एक वैचारिक कवी:- के. पी. बरके. 9766074807.

तुम्ही काहीही म्हणा, बहुजन मूळ निवाशी व ब्राह्मण विदेशी हेच खरे

भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी

बहुजन हिताय, बहुजन सुखाय निरंतर आपलाच मा. चंद्रकांत फडतरे, संस्थापक अध्यक्ष – शिवराय फुशांबु ब्रिगेड. संपर्क क्रमांक 9869696290.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!