देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

जयभीम नेताजी मोहीम: आंबेडकरी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी:

जयभीम नेताजी मोहीम काय आहे ?:

राजकारण्यांना आंबेडकरी तरुण पिढीसाठी ठोस उपाययोजना करायला भाग पाडणे. या निवडणुकीमध्ये मते मागायला येणाऱ्या व मतांसाठी भाषणे करणाऱ्या राजकारण्यापुढे तरुण पिढीचे शिक्षण -प्रशिक्षण, उद्योग /business, नोकऱ्या, रोजगार व भवितव्यासंदर्भात आपले प्रश्न व मागण्या मांडणे आणि त्यांना यावर काम करायला लावणे.

जयभीम नेताजी मोहीम आपल्या पिढीच्या भवितव्यासाठी का आवश्यक आहे?

शिक्षण घेऊन नोकऱ्या नाहीत , ज्यांना नोकऱ्या मिळाल्या तिथे पगार बरोबर नाही, शासकीय नोकऱ्या कमी होत चालल्यात, प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प पडलेत, उद्योग /business करायचे तर पैसे नाहीत, महामंडळे-बँका लोन देत नाहीत, दिले तर लगेच हफ्ते सुरु होतात, प्रशिक्षण घेण्यासाठी व शिष्यवृत्ती साठी पोरांना आणि मायबापाना आंदोलन करावे लागते. परदेशात शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये घोळ, शासकीय नोकऱ्यातील SC चा अनुशेष (backlog) भरत नाहीत, SC करिता असलेल्या बजेटचे पैसे इतरत्र वळवतात आणि तरुणांच्या शिष्यवृत्त्या वेळेवर देत नाहीत.

आंबेडकरी तरुण पिढी आणि पालक यामुळे प्रचंड परेशान आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जयभीम नेताजी ही मोहीम पुढे नेणे, स्वतः सहभाग घेणे व इतरांनाही याबाबत सांगून सामाजिक योगदान देणे आवश्यक आहे.

जयभीम नेताजी मोहिम कोणी राबवायची आहे?

सर्व आंबेडकरी लोकांनी, तरुण पिढीने, विद्यार्थ्यांनी, पालकांनी व विशेष करून महिलांनी ही मोहीम राबवायची आहे. (माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे असा निगेटिव्ह विचार करायचा नाही)

विविध राजकीय पक्षात काम करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ही मोहीम अधिक जवाबदारी घेऊन त्यांच्या-त्यांच्या पक्षश्रेष्ठी व सर्व नेत्याकडे ताकदीने मांडायची आहे.

जयभीम नेताजी मोहीम राबवायची म्हणजे नेमके काय करायचे ?

  1. खालील गुगल फॉर्म मध्ये आंबेडकरी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राजकारणी लोकांना विचारावयाचे महत्वाचे प्रश्न/मागण्या दिलेल्या आहेत. हा फॉर्म ओपन करून त्यातील प्रश्न व मागण्या वाचा व फॉर्म भरून त्याद्वारे तरुण पिढीच्या ज्वलंत प्रश्नांवर आपल्या मागण्या व मत प्रदर्शित करा. फॉर्मची लिंक : https://forms.gle/9wStVAf6kopxYcFV7
  2. ज्यांना -ज्यांना शक्य होईल त्यांनी हे प्रश्न/मागण्याचे पत्र किंवा निवेदन तयार करावे आणि मते मागायला येणाऱ्या प्रत्येक राजकारण्यांच्या हाती द्यावे. शक्य झाल्यास त्यांचे सोबत निवेदन देताना फोटो काढून सोशल मीडिया वर टाकावे.
  3. ⁠ सोशल मीडिया वर टाकताना #जयभीमनेताजी हॅशटॅग जरूर वापरावे.
  4. ⁠ज्यांना डायरेक्ट प्रश्न विचारता येणार नाही त्यांनी किमान हा गुगल फॉर्म भरा. तुमचे प्रश्न/मागण्या यामाध्यमातून एकत्रित पणे प्रत्येक पक्षाच्या पुढाऱ्यापर्यंत पोचतील.

जयभीम नेताजी मोहीम कुठे कुठे राबवायची ?

गल्ली -गल्लीत, गावागावात व शहरा-शहरात व सोशल मीडियावर आपल्याकडे प्रचारासाठी व मते मागायला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हा फॉर्म ओपन करून यातील प्रश्न विचारा. कॉर्नर मिटिंग, जाहीर सभा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी दरम्यान हे प्रश्न सरळ-सरळ उमेदवारांना विचारा. आवश्यक वाटल्यास त्यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने लेखी निवेदन देऊन त्यांना बोलते करा.

*कृपया हा मेसेज समाजातील विद्यार्थी, तरुण पिढी, मित्रमंडळी, नातेवाईक आणि सर्व समाजबांधवांना forward करावा व *जयभीम नेताजी* या मोहिमेत योगदान देण्यास सांगावे, ही विनंती*.

जयभीम संवाद मंच, महाराष्ट्र राज्य

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!