बघुन घ्या बद्दल किती झाला
बबनराव मोरे
पुर्वी लढाया होत होत्या
राज्य जिंकण्यासाठी
आता जाळपोळ होतं
आहे खुर्ची मिळण्यासाठी !!१!!
राजा शिवाजी महाराजाने
बहिण माणली स्वराज्यासाठी
आता सान बालीका कुमारीका
महिलावर बलात्कार होतात
कलंक लावण्यासाठी !!२!!
फुले सावित्रीबाईने शाळा केल्या
मुलंमुलीला शिक्षणासाठी
आता शिक्षण सम्राट होतात
शिक्षकाला बरबाद करण्यासाठी !! ३ !!
दामाजी पंथाने गोदाम फोडले
माणसे जगविण्यासाठी
आता भ्रष्ट्राचार करतात
स्वताचे बंगले उभारण्यासाठी !!५!!
भगतसिंग वसुदेव राजगुरूने
क्रांती केली स्वतंत्र मिळवण्यासाठी
आता खुन अन्याय अत्याचार करतात
खुर्चीपाई मिळाले भ्रष्टाचार दाबण्यासाठी !!६!!
मंदिर बांधत होते जनजागृतीसाठी
आता मंदिर होतात सर्व मिळून खाण्यासाठी !!७!!
भजन कीर्तन प्रवचन तमाशे होतं होते
परिवर्तन घडवून आनन्यासाठी
आता समाज कोसो दूर ठेवण्यासाठी !!८!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप
७२१८५०६४४६ दि,८,१०,२०२४ वेळ ३,३० दुपार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत