आंबेडकरी चळवळ, चळवळीचा इतिहास वर्तमान आणि भविष्य- दादाभाऊ अभंग
बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक 149, संघमित्रा महिला मंडळ, लुंबिनी सांस्कृतिक मंडळ खार पश्चिम, मुंबई यांच्यावतीने वर्षावास निमित्त ‘आंबेडकरी चळवळ काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देताना आदरणीय दादाभाऊ अभंग… दादाभाऊ अभंग यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास तसेच आंबेडकर चळवळीची सद्यस्थिती तसेच आंबेडकरी चळवळीपुढील भविष्यात असणारे असणारी आव्हाने याचा अत्यंत सखोल आढावा घेतला व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
दादाभाऊ अभंगआपण करत असलेल्या सामाजिक प्रबोधन बद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे स्वतःच्या खिशाला टाच लावून आपण अनेक गोष्टी समाजासाठी करत आहात समाजातील आमच्यासारखे मंडळी आपल्या कार्याची नक्कीच दखल घेत आहेत आपण अधिक उत्साहाने काम करावे आपल्या कार्याला शुभेच्छा डॉ डी एस सावंत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत