महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
स्वागताच्या हारात किंवा कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्येही कोणाला एन्ट्री न देणारे 140 कोटींचा परिवार बनवत आहेत- उध्दव ठाकरेंचा घणाघात

मुंबई: मेरा देश मेरा परिवार नावाचा मोदींनी बनवलेला खोट्या भूल थापांचा फुगा एक दिवस जनताच फोडेल. यांना घर नाही, परिवार नाही, सत्तेशिवाय दुसरे कांहीं दिसत नाही असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला
सोशल मीडिया वरती तुमचा जयजयकार करणाऱ्या, मणिपूर जळत असताना दुर्लक्ष करणाऱ्या तुमच्या परिवारात अंध भक्त शिवाय कोणी नाही. देशातील बेरोजगारी, महागाई, गरिबी या परिवाराला कधीच दिसणार नाही असेही ते म्हणाले. देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी चालवलेल्या मेरा देश मेरा परिवार या मोहिमेचा उध्दव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत