भारतात मनुस्मृती लादनारे ,गद्दार दुश्मन शत्रू खरे देशाचे
“गरिबांच्या वस्त्या जळती,दुर्बलांच्या झोपड्या पडती ,लेकीची अब्रू जाता रडते ढसां ढसां ही माय, भाडखाऊ भडव्यानो या समाजाचं काय.” भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी प्रस्थापित राजकारण्यांनी फक्त देशातील जनतेला लुटून प्रथा परंपरा कायम ठेऊन सत्ता उपभोगली जनतेचे रक्त सांडून खून बलात्कार अत्याचार अन्याय जातीवाद मानवी विषमता कायम ठेवली व्यवस्था परिर्तन काहीच केले नाही उलट पोलिसांचा वापर करून न्यायासाठी हककासाठी लढणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे लादून जेलमध्ये कोंबून त्यांचे जीवन उधवस्त केले ,संतांचे अभंग वाणी, महापुरुषानच्या नावाचे पोवाडे भाषण ठोकत राहिले अंधश्रद्धा परंपरा पाळणारे हिंदू सनातन वैदिक संस्कृती वाढीस लागली .मानवी समाजात विषमता नष्ट नकर्ता समतेचा समाज निर्माण न करता जाती,वंश, पंथ कायम ठेऊन त्यालाच हे मूर्ख समाज म्हणायला लागलेत .काल्पनिक देवांच्या नावाने मंदिरं पूजा अर्चना भक्ती दैव्ववाद कायम ठेऊन सत्ता उपभोगली व्यवस्था तीच तरुण मुली वसतिगृहात आत्महत्या का करतात हे कोणी शोधलेच नाही वस्तीगृहाच्या नावावर पैसा बर्बाद केला स्वयंमपाक करणारे पंडे असहाय्य मुलींवर बलात्कार करतात त्यांचा छळ करतात ती मुलगी गरोदर राहते आणि बदनामीच्या धाकाने छळ असंह्य होऊन आत्महत्या करते,मंदिरात अल्पवयीन मुलींवर पुजारी सामूहिक बलात्कार करतात तरी मंदिरं पूजा अर्चना भक्ती कर्मकांड करणारे मोकळे आवॉ बावा एसीच्या गाडीत फिरतात आलिशान बंगल्यात राहतात राजकारणी मंत्री त्यांना साथ देतात आणि अशा व्यवस्थेला हे हरामखोर भडवे लोकशाही म्हणतात.
संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारतात व्यक्तिस्वातंत्र्याचा मानवी समाज निर्माण व्हावा या उद्देशाने भारतातील श्रमन संस्कृतीचा मानवी समाज समतेच्या तत्वाचा समावेश संविधानात केला पण या सत्ताधारी अंधश्रद्धाळू मुरखणी त्या अशा मानवी समजची दुर्दशा करून जातीचे आरक्षणाचे राजकारण समाजकारण केले आणि जनवरांचा समाज निर्माण केला माणसांचा समाज मानवी समाज आज भारतात दिसत नाही सर्व राजकारणी जिवंत माणसांचे लचके तोडून जीवन उधेस्त करून टाळूवरचे लोणी खाणारे निर्माण झाले
समाज कशाला म्हणतात,सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय मानसिक बौधिक भौगोलिक परिस्थिती ने विकसित एकापेक्षा जास्त लोक एकाच भूप्रदेशात मानवी प्रगतीच्या कल्याणच्या उद्देशाने धेय्यपूर्तीसाठी सामुहिकरीत्या कार्यान्वित होतात त्या ठिकाणी एक मानवी समाज निर्माण होतो हा समाज निर्माण करण्याचा हेतू संविधानाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात साध्य केला पण त्यांना अभिप्रेत असलेला मानवी समाज या संप्रदाय पंथात विखुरलया राजकारणी सत्ताधाऱ्यांनी अजूनतरी या भारतात संविधानाची अंमलबजावणी करून निर्माण केला नाही फक्त देवा दिकांची भक्ती पूजा करण्यपरमने संविधानाची पूजा करायला लागलेत देवांचे मंदिर बनवायला लागलेत आणि विद्यार्थ्यांना शाळेत मनुस्मृती शिकवायला लागलेत झुंड गुंडशाही वाढत चालली आणि अभ्या माणसांवर खोटे गुन्हे लादून पोलीस जनमानसांच्या जीवन बर्बाद करायला लागलेत देवांचे मंदिर वाढलेत कला पैसा दनात जमा होतो आणि मुलं तान्हे बाळ माणसं उपसाने बेघर उघड्यावर जगून मरायला लागलेत यालाच हे राजकारणी सत्ताधारी लोकशाही म्हणायला लागलेत पत्रकार मीडिया त्यांचे गोडवे गायला लागलेत स्वातंत्र्यापासून या परंपरावादी घरण्यांचीच सत्ता भारतात आहे एका घराचे सुतार,मांग,लोहार, धनगर,महार,चांभार, मेहतर गोंड गोवारी,शिंपी कितीही हुशार ज्ञानी असेल तरी त्याला ग्रामपंचायत मधे निवडून दिल्या जात नाही कारण समाजाला लुटून खाणाऱ्या घराण्यांची राजकारण्यांची जातीची संख्या जास्त असते आणि सत्ता उपभोगण्याची ही घराणी तयार झाली असते त्यामुळे धनसंपत्ती त्यांचेकडे अमाप असते पोलीस त्यांच्याच दबावात काम करतात आणि हे भडवेगिरी करणारे सर्व याला.लोकशाही म्हणतात याचप्रकरच्या लोकशाहीचा विरोध डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत गांधी. ला केला होता गांधी फ्लत देशात भारतीयांची सत्ता स्थापन करण्यात गुंतले होते तर डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय माणूस सर्व क्षेत्रात स्वतंत्र समतेने जीवन जगावा समानतेचे हकक अधिकार सर्वांना असावे या स्वातंत्र्यासाठी धडपडत होते तसेच तरतूद संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली पण गांधीवादी काँग्रेस आणि सावरकर,टिळक,गोळवलकर, हेगडेवारांची भाजपा जनसंघ आर एस एस हे मानवी विषमता जातीवाद कायम ठेवणारे राजकारणी सत्तेच्या गादीवर बसलेत शेतकरी कामगार बेहाल झालेत कारण भारतात दांनवांचे सरकार सुरू झाले
अनिरुद्ध शेवाळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत 9823368332,9146867692
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत