OBC चा खरा शत्रू कोण ❓…
समाज माध्यमातून साभार
ब्राम्हण की मुस्लिम
डायरेक्ट मुख्य मुद्याला हात घालूया . घुमा फिराके बात को भटकाने का कोई मतलब नहीं है .आज रोज उठसुठ सोशल मीडियावर ब्राम्हण व त्यांची पाळीव IT मधील गँग मुस्लिमांविरोधात पोष्ट ‘तयार’ करून व्हायरल करीत असतात व बहुजन समाजाचा मुख्य भाग असलेल्या obc बांधवांना भ्रमित करण्याचा कार्यक्रम करीत असतात . मग खरेच मुस्लिम obc चे शत्रू आहे का यावर बोलायला नको का ? चर्चा करायला नको का ? सत्य बाहेर येऊ द्या ना ! वेगवेगळ्या अँगलने चर्चा करता येईल . आपण एक छोटेसे उदाहरण घेऊन सुरवात तर करूया .
एक उदाहरण म्हणून उज्जैनचे मंदिर घेऊया .पहा मंदिराचा फायदा फक्त ब्राह्मणांना कसा होतो , उज्जैनच्या महाकाल मंदिरात 16 मुख्य पुजारी आहेत जे सर्व ब्राह्मण आहेत , त्यांचा पगार आहे 21 हजार रुपये दरमहा आणि मंदिराला मिळणाऱ्या देणगीच्या 35 % संपत्ती हे ब्राम्हण स्वतःकडे ठेवतात . मंदिराला करोडो रुपयांच्या देणग्या मिळतात आणि भारतात सुमारे 6 लाख मंदिरे आहेत . तुम्ही त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज लावू शकता . अशा मंदिरांचे विश्वस्त बहुतेक ब्राह्मणच असतात . ते ना महिलांना पुजारी बनवतात ना दलित किंवा आदिवासींना संधी देतात .एवढा भेदभाव का ? या ब्राम्हण लोकांना मंदिरांमध्ये जवळपास 100 % आरक्षण आहे .आणि माझे ‘अंधभक्त’ obc जातभाई मला विचारतात की तुम्ही ब्राम्हणांवर टिका का करतात ? मग तुम्ही सांगा obc च्या आरक्षणास , प्रगतीस काय मुस्लिम विरोध करीत आहेत का ? त्यांनी obc समाजाच्या अधिकाराचे हक्काचे काही पळवले आहे का ? ‘ मंडल कमिशन ‘ ला देशभर कधी उघड तर कधी छुपा विरोध कोण करीत आहे ? ब्राम्हण की मुसलमान ? त्या ब्राम्हणांना हे चांगले माहिती आहे की जर ‘मंडल कमिशन’ लागू झाले तर एका झटक्यात किमान 12 करोड obc बांधवांना सरकारी नौकरी मिळेल त्यामुळे हे देशभरातील ब्राम्हण एकत्र येऊन उघडपणे obc ना ‘मंडल कमिशन’ लागू होऊ नये म्हणून जीवाचे रान करीत आहेत आणि माझा भोळा obc समाज मात्र डोळे झाकून त्या ब्राम्हणांना ‘हिंदू’ म्हणून त्याचे समर्थन करीत आहे .
आजपर्यंत अनेकांनी पुरावे देऊन ब्राम्हण ‘हिंदू’ नसून वैदिक ब्राम्हण धर्मीय आहेत हे सिद्ध केले आहे तरी obc त्यांना ‘हिंदू हिंदू’ म्हणत आहेत . सर्वात मोठा पुरावा म्हणून 1941 साली झालेल्या हैद्राबाद संस्थानात झालेल्या जनगणनेचा देता येईल . त्यावेळी ब्राम्हणांनी स्वतःची ‘हिंदू’ धर्मात नोंद करण्यास स्पष्ट नकार दिला होता . त्याची तुम्ही खात्री करू शकता . दुसरा पुरावा म्हणजे ब्राम्हण विनायक सावरकर यांनी 1923 साली लिहलेल्या त्यांच्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकात “ब्राम्हणांनी आता स्वतःला हिंदू म्हणवून घ्यावे ” असे आवाहन करीत आहेत . याचा अर्थ काय आहे ? म्हणजेच ब्राम्हण हे वैदिक ब्राम्हण आहेत , हिंदू नाही . मग आताच स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे आवाहन सावरकर का करीत आहे ? तर त्या मागचे छुपे कारण असे आहे की ब्राम्हणांनी मोगलांच्या 650 वर्षेच्या काळात तसेच इंग्रजांच्या 150 वर्षाच्या काळात त्यांच्या पदरी नौकऱ्या केल्या होत्या . आता काळानुरूप मुस्लिमांची सत्ता गेली होती व आता ब्रिटिशांची सत्ता चालू होती . जेव्हा ब्रिटिशांनी भारतीयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले तेव्हा यांच्या शेंड्या (त्याला काहीजण अँटेना म्हणतात ) उभ्या राहिल्या . त्यावेळी वैदिक ब्राम्हण केवळ 2 % होता मग जर इंग्रजांनी लोकशाही पद्धतीने उद्या निवडणूक घेतली तर आपण निवडून कसे येऊ , सत्ता कशी मिळेल हे त्या धूर्त ब्राम्हणांनी ओळखले व बहुसंख्याक बनण्यासाठी आता स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखले . आणि तेथून पुढे याच ब्राम्हणांनी स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेण्यास सुरवात केली . आणि आज त्याचा दृश्य परिणाम सुद्धा समोरच आहे . यास obc समाजाचे अज्ञानच कारणीभूत आहे . स्वतःचा वास्तव इतिहास समजून घेत नाही , आपला मित्र कोण, शत्रू कोण हे समजून घेत नाही , आपसात हेवेदावे करायचे , एकत्र यायचे नाही . मग त्या ब्राम्हणांना हेच तर पाहिजे . म्हणूनच obc बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या सत्तेला आव्हान देऊ नये म्हणूनच ते षडयंत्र करून obc ना एकमेकांवर सोडत आहे , त्यांच्यात वितुष्ट निर्माण करून obc ना एकत्र येऊ देत नाही . सारखे सारखे obc ना मुस्लिमांची भीती दाखवून obc च्या ताटातील हिसकावून खात आहे .
मुळात ब्राम्हण ‘हिंदू’ तर सोडाच पण ते भारतीय सुद्धा नाहीत , ते विदेशी आहेत हे कीती जणांना माहिती आहे ? काय म्हणता याला पुरावा काय ? पुन्हा पुरावा पाहिजे तर . ठीक आहे . तुमच्या स्मार्ट मोबाईल मध्ये गुगल वर जाऊन फक्त Dr.Bamshad , Utah University , America , DNA RESERCH REPORT इतकेच टाईप करा . आणि मग सर्व रिपोर्ट वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की या विदेशी वैदिक ब्राम्हणांचा DNA भारतातील मूलनिवासी बहुजन बांधवांशी अजिबात जुळत नाही .आता तरी खात्री पटली की नाही की अजून पुरावे पाहिजेत ?
याच ब्राम्हणांनी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी जेव्हा ‘मंडल कमिशन’ लागू करण्याची घोषणा केली होती तेव्हा त्याच्या विरोधात देशभर रस्त्यावर उतरून प्रचंड विरोध केला होता आणि गलिच्छ राजकारण करीत केंद्रातील सरकारचा पाठिंबा काढून घेत व्ही. पी. सिंग यांचे सरकार पाडले होते व पुढे obc बांधवांना भ्रमित करण्यासाठी ‘राममंदिर वही बनायेंगे’ च्या घोषणा देत अडवाणीच्या मार्फत देशभर रथयात्रा काढली होती . आणि त्यावेळी माझा obc बांधव ‘मंडल कमिशन’ लागू करण्याची मागणी करण्याचे सोडून रस्त्यावर उतरून ‘जय श्रीराम ‘ च्या घोषणा देत रथयात्रेत प्रचंड संख्येने सहभागी झाला होता . त्यांचा उद्देश तर सफल झाला पण obc चे झालेल्या नुकसानीचे काय ? आणि आज तेच अडाणचोट घरभेदी भटाळलेले माझे obc बांधव तोंड वर करून म्हणतात की तुम्ही ब्राम्हणांवर टिका का करतात . हे सर्वच ब्राम्हण मग ते कोठेही असो obc ना काहीच मिळू नये म्हणून धोतरे बांधून तयार असतात आणि obc बांधव मात्र ‘जय श्रीराम’ च्या घोषणा घसा ताणून ताणून देण्यातच धन्यता मानीत आहे . मग कसा काय obc समाजाचा उद्धार होणार ?
आज मंदिरे पहा , उच्च न्यायालयातील जज्जेस पहा , सर्वोच्च न्यायालयातील जज्जेस पहा , IAS क्लास वन अधिकारी पहा , RAW पहा , IB पहा , पुरातत्व विभाग पहा , जॉईंट सेक्रेटरीची विनापरीक्षा विनामुलाखत भरलेली सर्व पदे पहा… सर्वच्या सर्व ठिकाणी या ब्राम्हणांनी कब्जा केला आहे . त्यांनी आज भारतात महत्वाच्या सर्वच्या सर्व जागांवर ब्राम्हण बसविले आहेत आणि तरीही त्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून मला माझेच obc बांधव त्या ब्राम्हणांच्या RSS च्या शाखेत जाताना दिसतात व त्या ब्राम्हणांची ताकद वाढवताना दिसतात . आणि देशाला ‘हिंदू राष्ट्र’ बनविण्यासाठी देशातील मुस्लिमांना देशातून हाकलून देण्याची भाषा करतात .हिंदू राष्ट्र बनविण्याच्या नावाखाली खरे तर ब्राम्हणांना ‘आर्याव्रत’ म्हणजेच ब्राम्हण राष्ट्र तयार करायचे आहे जिथे फक्त मनुस्मृतीचे कायदे असणार आहेत . पेशव्यांच्या जुलूमाला कंटाळून मागील 300 – 350 वर्षांत ज्या SC, ST बांधवांनी नाईलाजाने मुस्लिम धर्म स्वीकारला त्याच आपल्याच बहुजन बांधवांना विरोध करायचा आणि ज्या विदेशी आक्रमणकारी वैदिक ब्राम्हणांनी बहुजनांवर मानसिक गुलामी लादून हजारो वर्षे शोषण केले त्या ब्राम्हणांना साथ द्यायची, त्यांना आणखी जुलूम करण्यासाठी त्यांच्या संघटना वाढवायच्या यापेक्षा obc चे दुर्दैव ते काय ? कीती अज्ञान ? आता तुम्हीच सांगा अश्या भटाळलेल्या भरकटलेल्या obc बांधवांना शेणात भरलेल्या जोड्याने मारले पाहिजे की नाही ?आणि आज समाजात obc च्या भल्यासाठी जे बहुजन नेते मा.वामन मेश्राम साहेब , प्रा. श्रावण देवरे , मा. छगन भुजबळ , मा. लालू प्रसाद यादव , ….obc च्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या अश्या असंख्य नेत्यांना असे काही भटाळलेले obc बांधव नांवे ठेवतात आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात .
ब्राम्हण समाज अल्पसंख्यांक आहे पण तो संघटित आहे , ब्राम्हण मग तो कोणताही ब्राम्हण असो , सनातनी कर्मठ असो की पुरोगामी असो जेव्हा ब्राम्हणांच्या हिताची बाब समोर येते तेव्हा तो कायम एकत्र येत असतो . म्हणून आज तो बहुसंख्याक obc वर राज्य करीत आहे आणि obc समाज संख्येने जास्त असूनपण वेगवेगळ्या संघटनांत विभागला गेला आहे , विचारधारेत विभागला गेला आहे व एकमेकांना भांडत आहे . एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे तर मग obc ना ‘मंडल कमिशन’ कसे लागू होईल ? कशी काय obc ची जातनिहाय जनगणना होईल ? कसे काय obc युवकांना नौकऱ्यात आरक्षण मिळेल ? आज तर ब्राम्हणांचे वर्चस्व नाही असे एकपण क्षेत्र शोधून सुद्धा सापडणार नाही .हेच सत्तेत असलेले ब्राम्हण आज obc विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू नये म्हणून , त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू नये म्हणून, वेगवेगळ्या अधिकाराची पदे मिळू नयेत म्हणून काय काय षडयंत्रे करतात ते पाहून तर तळपायाची आग मस्तकात जाते पण तरीही माझा obc बांधव डोळे उघडायला तयार नाही . रोजच्या रोज त्या ब्राम्हणांच्या बरोबर मुस्लिमांना विरोध करणाऱ्या पोष्ट टाकण्यात , पोष्ट ‘तयार’ करण्यात , त्यांच्या मशिदीकडे डोळे वाटारून बघण्यात धन्यता मानीत आहे . अहो त्यांचा अब्दुल काल पण पंचर काढीत होता , कोंबड्या सोलत होता , भंगारचे दुकान चालवीत आहे , टपरीत धंदा करीत आहे, हातगाडी चालवून भाजी फ्रुट्स विकीत आहे.. त्यांच्यात काय बदल झाला आहे ? आणि दुसरीकडे हेच ब्राम्हण देशात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट करून मुस्लिमांना बदनाम करीत आहे ( एकदा वेळ काढून माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ साहेबांनी अनेक पुरावे दाखले देऊन लिहलेले पुस्तक ‘Who killed Karkare ? ‘ वाचण्याची तसदी तरी घ्या .मराठी आवृत्ती देखील उपलब्ध आहे .) स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे कत्तलखान्यांना मुस्लिम धाटणीची नांवे देऊन जगात बीफ निर्यात करून दुसरा नंबर पटकवीत आहेत आणि मुस्लिम खाटीकांना बदनाम करीत आहेत . म्हणजे करतोय कोण आणि भरतोय कोण ? आतापर्यंत केंद्र सरकारने काश्मीर बद्दलचे 370 चे एक उपकलम रद्द केले तर कोणत्या मुस्लिम संघटनेने या विरोधात आवाज उठवला ? सरकारने तलाक वर बंदी आणली , मुस्लिम महिलांना पोटगीचा हक्क दिला तेव्हा कोणत्या मुस्लिम संघटणांनी विरोध केला ? आजही काहीजण म्हणतात ‘एक सामान नागरी कायदा’ लागू केला पाहिजे . कोणत्या मुस्लिम संघटनेने किंवा मौलवींनी विरोध केला ? मग जर मुस्लिम देशाच्या विकासात पूर्ण योगदान देण्यासाठी तयार असेल , सहकार्य करण्यास तयार असेल तर त्यांना उचकवण्यात काय अर्थ आहे ? त्यांच्या पैकी कोणी कायदा मोडत असेल तर त्यांना कायदेशीर शिक्षा द्यायला न्यायव्यवस्था आहे ना ? शेजारी राष्ट्राच्या चिथावणीमुळे जर काही मुस्लिम देशाच्या विरोधात कामे करीत असेल तर त्यांना उत्तर देण्यास आपली मिलिटरी – संरक्षण खाते आहे ना ? पण त्यासाठी सरसकट सर्वच मुस्लिमांना दोष देणे योग्य आहे का ? उलट त्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली पाहिजे म्हणजे बेरोजगार युवक भरकटणार नाहीत , त्यांच्यात देशप्रेम जागृत करण्याचा शालेय स्तरावरच प्रयत्न केला पाहिजे , त्यांना राष्ट्रउभारणीच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. पण हे न करता ब्राम्हण त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात, त्यांना गरिबीत ठेवण्यात , प्रगतीच्या मुख्यप्रवाहा पासून दूर ठेवण्यात धन्यता मानीत आहे . त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगणारे हे कोण आहेत ? हा काही उपाय होऊ शकतो का ? यावर obc बांधवांनीच खोलात जाऊन विचार केला पाहिजे व योग्य निर्णय घेतला पाहिजे . मुस्लिमांना सामानतेची सन्मानाची वागणूक मिळाली व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांचेही राष्ट्र उभारणीत आणखी चांगले मोलाचे योगदान घडून येईल . त्यांनी सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून बलिदान दिलेले आहे , प्रसंगी आपली संपूर्ण संपत्ती देशाला दिली आहे याचा विसर पडू देता कामा नये . पाकिस्तानी रणगाडे उडवाणारे भारतीय सैनिक अब्दुल हमीद असो की देशाला जगात मानाचे स्थान मिळवून देणारे मिसाईल मॅन डॉ APJ अब्दुल कलाम असो अशी अनेक उदाहरणे देता येतील . कर्नाटकच्या म्हैसूरच्या टिपू सुलतानने गरीब आदिवासी समाजातील महिलांना आपले उरोज झाकण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले होते व ज्या ब्राम्हणांनी स्रियांना ‘स्तनटॅक्स’ (BREST TAX ) लावून त्यांचे शोषण केले होते त्या मुजोर ब्राम्हणांना धडा शिकवला होता हेही विसरून चालणार नाही .
Obc बांधव कधी डोळे उघडून हे वास्तव समजून घेणार आहेत ? विदेशी ब्राम्हण प्रचंड धोरणी आहेत म्हणूनच obc ना भ्रमित करण्यासाठी , आपण स्वतः डोळ्यावर येऊ नये म्हणून बहुजन obc समाजासमोर मुस्लिमांना शत्रू म्हणून उभे करतात ,स्वतः नामानिराळे राहतात व obc ना मुस्लिमांवर सोडण्याचे प्रयत्न करीत असतात पण किमान आता तरी आपला खरा शत्रू मुस्लिम नसून आपल्या ताटातील ओरबाडून खाणारा हा वैदिक ब्राम्हण समाज आहे हे समजून घेतले पाहिजे .आता तरी आपल्यातील जातपात – भेदभाव सोडून देऊन एकत्र आले पाहिजे हे ओळखा . त्यासाठी हळूहळू obc बांधवांनी आपल्या आपल्यात तरी सोयीर संबंध तयार करावा , अंतरजातीय विवाह करण्यास सुरुवात करावी व एकमेकांचे नातेवाईक व्हावे . तेव्हाच आपण या अल्पसंख्यांक असलेल्या ब्राम्हणांना शह देऊ शकतो . ते तुम्हाला एकत्र येऊ नये म्हणून लाख प्रयत्न करतील पण त्यावर मात करून तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र यावेच लागेल तेव्हाच तुम्ही प्रगती करू शकाल , यशस्वी होऊ शकाल …
जय obc , जय संविधान !… 👍
*बहुजन हिताय, बहुजन सुखाय..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत