महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

कष्ट्राईबच्या आंदोलनाची दखल

परदेशी शिष्यवृत्तीबाबतच्या जाचक अटी रद्द –
काष्ट्राइब आंदोलनामुळे मराठा ओबीसी व व इतर प्रवर्गाचा परदेशी शिष्यवृत्तीमध्ये फायदा

महाराष्ट्र शासनाने यावर्षी पासून अनुसूचित जातीकरिता परदेशी शिष्यवृत्ती साठी समानतेच्या धोरण राबविण्यासाठी अनेक जाचक अटी लागू केल्या त्यामुळे परदेशी शिष्यवृत्ती पासून मागास्वर्गीयचे अनेक विध्यार्थी वंचित होणार होते, विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष होता.

काष्ट्राइब महासंघाने अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब यांचे नेतृत्वात शासनाला परदेशी शिष्यवृत्तीबाबतच्या जाचक अटी रद्द करण्याबाबत निवेदन दिले, आणि या जाचक अटी 15दिवसात रद्द न केल्यास आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलनाची नोटीस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आझाद मैदान पोलीस यांना दिली तसेच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली व समानतेच्या धोरणाचे नावाखाली मागास वर्गीयाचे खच्चीकरण केल्या जात आहे. सामानतेचे धोरण राबवायचे असेल तर अनुसूचित जातीसाठी लागू असलेले पूर्वीप्रमाणच नियम व अटी सारथी, महाज्योती यांना लागू केल्यास आम्हाला अडचण असणार नाही परंतु आमचेवर झालेला अन्याय तात्काळ दूर करावा.
अन्यथा काष्ट्राइब महासंघ, आणि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, संविधान परिवार आणि समाजिक संघटनाचे सहकार्याने आझाद मैदान येथे 29जुलै पासून बेमुदत आंदोलन करित असल्याचे स्पष्ट केले.
मा मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी दिलेल्या आश्वासानाप्रमाणे परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी प्रमाणेच लागू होणार आहे. सर्वच प्रवर्गाला मार्कांची अट75%वरून 55%करण्यात आली.
-एका कटुंबात पूर्वी प्रमाणेच एका कुटुंबातील दोन विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार.
-परदेशी शिष्यवृत्तीसाठी परदेशीं विद्यापीठ जागतिक नामांकन (world Q. S ranking )200 वरून 300करण्यात आले,
-PG साठी 3लाखची मर्यादा रद्द करून संपूर्ण कोर्सचा खर्चास मंजुरी देण्यात आली व phd साठी PG व Phd मिळून 4वर्षाचा खर्चासा मंजुरी

  • पूर्वी परदेशी विद्यापिठातील 100नामांकन असणाऱ्या विद्यापिठात प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्पनाची अट आता जागतिक विद्यापीठ नामांकन 1-300पर्यंत 8लाख रु केली आहे.
    आज झालेल्या सभेत
    काष्ट्राईबच्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्धल मा मुख्य सचिव यांचे आभार व्यक्त करण्यात आले.तसेंच काष्ट्राईब च्या पुढाकाराने अनुसूचित जातीसोबत इतर समूहाचाही- (प्रवर्गाचा )फायदा झाला त्याबद्दल काष्ट्राइब महासंघाचे अभिनंदन करण्यात आले

संयोजक -सिताराम राठोड, केंद्रीय उप सचिव, काष्ट्राईब महासंघ

काष्ट्राईबच्या 29जुलैच्या आंदोलनाची शासनाने घेतली दखल

परदेशी शिष्यवृत्तीबाबतच्या जाचक अटी रद्द –

काष्ट्राइब आंदोलनामुळे मराठा ओबीसी व व इतर प्रवर्गाचा परदेशी शिष्यवृत्तीमध्ये फायदा

महाराष्ट्र शासनाने यावर्षी पासून अनुसूचित जातीकरिता परदेशी शिष्यवृत्ती साठी समानतेच्या धोरण राबविण्यासाठी अनेक जाचक अटी लागू केल्या त्यामुळे परदेशी शिष्यवृत्ती पासून मागास्वर्गीयचे अनेक विध्यार्थी वंचित होणार होते, विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष होता.

काष्ट्राइब महासंघाने अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब यांचे नेतृत्वात शासनाला परदेशी शिष्यवृत्तीबाबतच्या जाचक अटी रद्द करण्याबाबत निवेदन दिले,सभा घेऊन जनजागृती केली आणि आणि शासनाला परदेशी शिष्यवृत्ती बाबत च्या जाचक अटी 15दिवसात रद्द न केल्यास आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलनाची नोटीस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आझाद मैदान पोलीस यांना दिली तसेच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली व समानतेच्या धोरणाचे नावाखाली मागास वर्गीयाचे खच्चीकरण केल्या जात आहे. समानतेचे धोरण राबवायचे असेल तर अनुसूचित जातीसाठी लागू असलेले पूर्वीप्रमाणेच नियम व अटी सारथी, महाज्योती यांना लागू केल्यास आम्हाला अडचण असणार नाही परंतु आमचेवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. कृपया जाचक अटी तात्काळ रद्द करा.
अन्यथा काष्ट्राइब महासंघ, आणि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, संविधान परिवार आणि विविध समाजिक संघटनाचे सहकार्याने आझाद मैदान येथे 29जुलै पासून बेमुदत आंदोलन करित असल्याचे स्पष्ट केले.
मा मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी दिलेल्या आश्वासानाप्रमाणे परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी प्रमाणेच लागू होणार आहे. सर्वच प्रवर्गाला मार्कांची अट75%वरून 55%करण्यात आली.
-एका कटुंबात पूर्वी प्रमाणेच एका कुटुंबातील दोन विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार.
-परदेशी शिष्यवृत्तीसाठी परदेशीं विद्यापीठ जागतिक नामांकन ( Q. S world ranking )200 वरून 300करण्यात आले,
-PG साठी 3लाखची मर्यादा रद्द करून संपूर्ण कोर्सचा खर्चास मंजुरी देण्यात आली व phd साठी PG व Phd मिळून 4वर्षाचा खर्चासा मंजुरी

  • पूर्वी परदेशी विद्यापिठातील 100नामांकन असणाऱ्या विद्यापिठात प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्पनाची अट आता जागतिक विद्यापीठ नामांकन 1-300पर्यंत 8लाख रु केली आहे.
    आज झालेल्या सभेत
    काष्ट्राईबच्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्धल मा मुख्य सचिव यांचे आभार व्यक्त करण्यात आले.तसेंच काष्ट्राईब च्या पुढाकाराने अनुसूचित जातीसोबत इतर समूहाचाही- (प्रवर्गाचा )फायदा झाला त्याबद्दल काष्ट्राइब महासंघाचे अभिनंदन करण्यात आले

संयोजक -सिताराम राठोड, केंद्रीय उप सचिव, काष्ट्राईब महासंघ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!