
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १० लाख ६४ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झालं. प्रत्यक्ष कराची संकलित रक्कम सरकारने अर्थसंकल्पात गृहीत धरलेल्या अपेक्षित रकमेच्या ५८ पूर्णांक ३४ शतांश टक्के इतकी आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीतील संकलनाच्या तुलनेत ते १३ पूर्णांक ४ दशांश टक्के जास्त आहे. एप्रिल- नोव्हेंबर कालावधीतले कर संकलन १२ लाख ६७ हजार कोटी रुपये इतके आहे. या कालावधीत सरकारनं २ लाख ३ हजार कोटी रुपयांचे परतावे जारी केले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत