खान्देशदिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान
मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे सर यांना राज्यस्तरीय संविधान मुल्य जनजागृती पुरस्कार

आज दिनांक १६/३/२०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद . एरंडोल जिल्हा जळगाव येथे मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे सर यांना राज्यस्तरीय संविधान मुल्य जनजागृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सुभाष सातपुते , सावंत साहेब , केदारे व राजू म्हसदे उपस्थित होते..💐💐
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत