दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ
बोधगया महाबोधी विहार 1949 चा कायदा रद्द करा !! शिव फुले शाहू आंबेडकर मोर्चा संयोजन समिती ठाणे शहर

भिकू महासंघ, भारतीय बौद्ध महासभा तसेच शिव फुले शाहू आंबेडकर मोर्चा संयोजन समिती ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने, महाबोधी विहारावरील अवैद्य ब्राह्मणी कब्जाच्या विरोधात भव्य मोर्चा!!!
आमच्या मागण्या
- बोधगया महाबोधी विहार 1949 चा कायदा रद्द करा !!
- बोधगया येतील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिकूंच्या ताब्यात द्यावे!!
!!जाहीर अवाहन!!
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी व्हा!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत