महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
माझी माती माझा देश अभियानांतर्गत आज मुंबईत राज्यस्तरीय अमृत कलश यात्रा

माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व महसुली विभागांमधून आलेल्या अमृत कलशांचं पूजन आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर होणार आहे. त्यानंतर हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येणार आहेत. विविध जिल्ह्यांमधून हे अमृत कलश मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत