क्रिकेटमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स ची पराभवाची हॅट्रीक..
मुंबई: आज वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३ विकेटने पराभव केला आहे.
मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावरच लाजिरवाणा पराभव झाला आहे. दरम्यान राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत नऊ गडी गमावून १२५ धावा केल्या आणि राजस्थानसमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत