१६ डिसेंबरला अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा, उद्धव ठाकरें ची घोषणा

१६ डिसेंबरला अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा, उद्धव ठाकरेंची घोषणा
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला नियोजनशून्य विकासकामांमुळे मुंबईकरांचा जीव घुसमटतोय. शहरातलं प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. हे सरकार केवळ कंत्राटदारांसाठी काम करतंय. आधी प्रदूषण वाढवणं आणि मग ते रोखण्यासाठी नवी यंत्र आणली जातायत, मग त्यासाठी परत कंत्राटं दिली जात आहेत. हे कंत्राटदारांचं सरकार आहे. मुंबईतले तीन महत्त्वाचे प्रकल्प या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचं काम सरकार करत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. अभ्युदय नगर, आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन पूनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत