भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
हरित हायड्रोजनसह विविध प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी पावणेतीन लाख कोटींची गुंतवणूक…

यामुळं ६३ हजार युवकांना रोजगार मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली. हरित हायड्रोजनसह विविध प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य सरकारनं पावणे ३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार विविध कंपन्यांशी केले. याशिवाय ६ दशलक्ष टनाच्या स्टील निर्मितीसाठी आर्सेलर मित्तलसोबतही सरकारनं करार केला.शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी ॲमेझॉनसह विविध कंपन्यांशी २० करार केल्याची माहिती त्यांनी दिली. यात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत