दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. इंडियन सुपर ७५० खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या एच एस प्रणॉयचा सामना चीनच्या यु क्वि शी याच्याशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात प्रणॉयनं चिनी तैपेईच्या टी डब्लू वांगचा २१-११, १७-२१, २१-१८ असा पराभव केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत