यानशानपू गावातल्या स्थानिक नागरिकांनी काल रात्री ११ च्या सुमारास यिंगकाई शाळेत आग लागल्याची सूचना दिली. चीनच्या हेनान प्रांतातल्या एका निवासी शाळेच्या वसतिगृहात काल लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी चालू असून शाळेच्या संचलकाला अटक केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत