नवी दिल्लीतील के.डी. जाधव मैदानावर काल झालेल्या सामन्यात त्यांनी डॅनिश जोडी किम अस्ट्रुप आणि अँडर्स रासमुसेन यांचा त्यांनी २१-७, २१-१० असा पराभव केला. भारतीय खुल्या सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, एचएस प्रणॉयने काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या टी.आज उपांत्य फेरीत एचएस प्रणॉयची लढत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि सहाव्या मानांकित चीनच्या यू क्यू शी याच्याबरोबर होणार आहे. डब्ल्यू वांगचा २१-११, १७-२१, २१-१८ असा पराभव केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत