जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी, नेदरलँडमध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत त्यानं जागतिक बुद्धीबळ चषक स्पर्धेतला विजेता डिंग लिरेन याला पराभूत केलं. भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद जागतिक बुद्धीबळ क्रमवारी पहिल्या स्थानी पोहोचला आहे. विश्वनाथन आनंद नंतर ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत