कालच्या उपउपान्त्य सामन्यात भारताने इटलीवर ५-१ अशी मात केली. एफआयएच महिला हॉकी क्वालिफायर सामन्याच्या उपान्त्य फेरीत भारताने प्रवेश केला आहे. उपान्त्य फेरीचा सामना उद्या भारत आणि जर्मनी या संघांदरम्यान रांची इथं खेळला जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत