पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत एच एस प्रणॉयने चीन तैपेईच्या तिएन चेन चाऊचा पराभव केला. भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा २०२४ आज नवी दिल्लीच्या खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियमवर सुरु झाली. तर अश्विनी पोनप्पा आणि तनिशा क्रिस्टो यांची गाठ रविंदा प्रज्योंजय आणि याँगकोल्फन कितीथरकुल या थायी जोडीशी पडेल.पुरष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे. महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांचा सामना जपानच्या नामि मत्स्युयामा आणि चिरायु शिदा यांच्याशी होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत